साधी भोळी माझी आई – तुला दिलेल्या शुभेच्छा !!

Jul 2021 नर्मदे मैया चा जसा प्रवाह कुठेच खुंटत नाही तसंच तुझं प्रेम अखंड वाहत असते. आज समाजामध्ये आमची ओळख तुझ्या संस्कारामुळेच आहे. देव्हाऱ्यातल्या देवाप्रमाणे तुझा मुर्तीमंत प्रसन्न चेहरा, ह्याच्या सावलीमध्ये मी वाढलो. हे खूप मोठे भाग्य मला लाभले. आयुष्यातल्या कठीण प्रसंगांना सुद्धा अत्यंत धैर्याने सामोरे जाऊन तू, आमच्यापुढे एक आदर्श ठेवला आहे. जसे नंदादीप […]

साधी भोळी माझी आई – तुला दिलेल्या शुभेच्छा !! Read More »

मला दिसलेली आज्जी

नऊवारी काष्टा नेसलेली, डोक्यावर पदर असलेली, कपाळावर गोल कुंकू असलेली, अशी ही आज्जी आम्हाला कायम आंगणात शांततेत वाट पाहत असलेली दिसायची. अगदी कोणीही यायच असो, मग नातू असो किंवा मुल, घरातील सर्व काही उरकून आज्जी अंगणात बसायची. जर मला उशीर झाला, मग तो पाच मिनिट असो किंवा तास भर, “का रे आज एवढा उशीर, मी

मला दिसलेली आज्जी Read More »