मला दिसलेली आज्जी
नऊवारी काष्टा नेसलेली, डोक्यावर पदर असलेली, कपाळावर गोल कुंकू असलेली, अशी ही आज्जी आम्हाला कायम आंगणात शांततेत वाट पाहत असलेली दिसायची. अगदी कोणीही यायच असो, मग नातू असो किंवा मुल, घरातील सर्व काही उरकून आज्जी अंगणात बसायची. जर मला उशीर झाला, मग तो पाच मिनिट असो किंवा तास भर, “का रे आज एवढा उशीर, मी […]